Kahi khas Vyaktisathi, aani mazya mitransati, marathi kavitecha ha sangrah, aani kahi aathavanina ujala denyacha ha maza chotasa prayatna
Sunday, November 26, 2006
मी....मी आहे हा असा आहे,
मी....मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...अगदी एखाद्या कवीतेसारखा,आवडली तर ऐका नहितर नीघून जा...कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...करावस वाटलं तर एकच् करामी जगतोय तस मला जगू द्या...का नवं ठेवता उगाचमी करतोय ते मला करु द्या...म्हणूनच म्हणतो..मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment