ती अबोली सांज होती
ती अबोली सांज होती,
की होती शांत रात्र
पन तीच्या डोळ्यात दिसत होते
माझेच छायाचित्र
अन् सजले होते
स्वप्नही तिच्या डोळ्यान्मध्ये
कि हरवले होते मन
तिच्या प्रेममध्ये
असे वाटे माझ्या मनाला
तिचे सौंदर्य पाहून
आली असावी परी
आकशातील चांदन्या लेवून
ती शरद चांदनी अशी काही हसली
आणि कळलेच नाही मला
ती कशी कुठे हरवली
आठवनित तीच्या आता
कसा बसा रमतो आहे
या गुलबी क्षनांनाही
आता तीचिच वाट आहे
आता तीचिच वाट आहे
4 comments:
ही कविता फार आवडली अबोली !!!
मी संस्करण करून फेसबुक वर लिहली आहे !!
वाचावी !!
http://www.facebook.com/home.php?sk=group_195723173787216&view=doc&id=214909401868593
येथे पहावी !!
धन्यवाद !!
ही अबोली छान आहे !
संस्करण करून लिहली पुन्हा वाचावी !!
http://www.facebook.com/home.php?sk=group_195723173787216&view=doc&id=214909401868593
येथे फेसबुक वर !!

Post a Comment