प्रेमसत्र................
प्रेमसत्र
रोमांचित गारवा रात पुनव चांदवाधुंद धुंद ही हवा नको मंदही दिवा चुकार एक काजवा फितूर तोही साजणा कंकणी सलज्ज किणकिणाट हळूच हळूच कुजबुजाट स्पर्श स्पर्श फुलवितात देहावर पारिजात चढत जाई रात्र रात्र अधीर मदीर गात्र गात्र सरू नये कधीच हे, असे सुरेल प्रेमसत्र
No comments:
Post a Comment